Smart BJP

देवेंद्र फडणवीस - किरीट सोमय्या - आशिष शेलार या त्रिकुटानं उ.ठा. आणि शेणेचा मस्त गेम केलाय...
.
युतीत ५६ जागा नाकारून भिजत घोंगडं ठेवलं, आणि युती तुटायची घोषणा उ. ठा. च्या तोंडून केली... इथेच उठा फसले.
उताविळपणे पुन्हा युती नाही अशी घोषणा केली... परत मनसेला दारातून परत पाठवलं...
युती सेनेमुळे तुटली...
भाजपावर आक्रस्ताळेपणे पातळी सोडून आरोप करत सुटले.
...
आज उ.ठा. पुर्ण कात्रीत सापडले...
युती केल्याशिवाय पर्याय नाही,
युती केली तर मराठी माणसाकडून बक्कळ शिव्या पडतील, लाज निघेल...
परत युतीसाठी ताट घेऊन स्वतःच जावं लागेल..
.
लै मोठा गेम !
उ. ठा. ना गाजर मिळालं :-D
मज्जा आली !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved