Budget 2017-2018

उत्तम बजेट....
दिलासादायक...!!
जियो जियो !
३ लाख पर्यंत कर नाही ! पुढे खूप सवलती...!
पॉलीटीकल पार्टी, एनजीओ ची नाडी आवळलीय ! त्यांना दोन हजारापेक्षा जास्त देणगी चेकनं घ्यावी लागेल... !
बिल्डअप एरीयाच कार्पेट एरीया ठरवला.
छोट्या कंपन्यांना ५ टक्के सूट !
..
प्रवेश परीक्षा वगैरे बाकीचं इतकं घेणं देणं नाही...
टॅक्स स्लॅब, बांधकामचा थेट फायदा होतोय, त्यामुळे आनंद ! 
पॉलिटीकल पार्टीची नाडी आवळल्यानं कमालीचा आसुरी आनंद झालाय !
...
महत्वाचे मुद्दे !
(१) ३ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त.
(२) ३ ते ३.५ लाख : २५०० रु.
(३) ३.५ लाख ते ५ लाख : १० टक्क्यावरुन ५ टक्के.
ते पण फक्त एक पानी अर्ज भरुन.
(४) छोट्या कंपनी, कारखान्यांना टॅक्समध्ये ५ % सूट ! स्टार्टअपला सात वर्ष करात सूट.
(५) तीन लाखांवरचे व्यवहार रोख होणार नाही.
पारदर्शकता येऊ शकते !
(६) बिल्ड अप एरीयाच कार्पेट एरीया गृहीत धरणार.
.
ता. क. : बजेटमध्ये पुर्ण मोदींचं डोकं दिसतंय, जेटली इतके हुषार नाही हे जगन्मान्य सत्य आहे. पेट्रोलचे दर वाढले त्यामागे जेटलीच आहे. एक्साईज ड्यूटी वाढवल्याने किमती वाढल्या ! त्याचं खापर जागतिक अर्थव्यवस्थेवर फोडलं.  बाकी ९०००० मतांनी लोकसभेला पडलेला माणूस आहे... गेल्या बजेटला शिव्या पडल्यानं सुधारला... !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved