पोटोबा
हॅलो, अरे आज मी येणार नाहीय, यू हॅव टू हँडल...
- ओके सर, बट एनी प्रॉब्लेम ? हेल्थ वगैरे ?
- नो नो... आय एम ऑलराईट... काही पर्सनल कामं आहेत...
....
कुठल्याही डिमांडवर,
१. बटाट्याची साल काढून देणं.
२. मटर सोलून देणं
३. नारळ खवून देणं
आणि,
.
वर्षभरात एकदा सुट्टी घेऊन
"पापड बनवण्यासाठी उडीद डाळ पुसून देणं"
ही न टाळता येणारी कामं करावी लागतात...
.
सगळ्यांनाच...!
काहींचं दिसतं काहींचं नाही...
इथे तुम्ही कंपनीचे बॉस आहात किंवा सीएम याचा विचार करत नाहीत...
जिभ आणि पोटोबाचे लाड पुरवायचेत,
हे काम करावं च लागेल !
...
आईच्या राज्यात हे...
पुढच्या विचारानं धडssकी भरलीय..
पण, मला एवढंच येतं...
बाकी चहा पण हातात मिळाला तरच...
बनवता वगैरे येत नाही...
हॉटेल जिंदाबाद ! ..
...
- ओके सर, बट एनी प्रॉब्लेम ? हेल्थ वगैरे ?
- नो नो... आय एम ऑलराईट... काही पर्सनल कामं आहेत...
....
कुठल्याही डिमांडवर,
१. बटाट्याची साल काढून देणं.
२. मटर सोलून देणं
३. नारळ खवून देणं
आणि,
.
वर्षभरात एकदा सुट्टी घेऊन
"पापड बनवण्यासाठी उडीद डाळ पुसून देणं"
ही न टाळता येणारी कामं करावी लागतात...
.
सगळ्यांनाच...!
काहींचं दिसतं काहींचं नाही...
इथे तुम्ही कंपनीचे बॉस आहात किंवा सीएम याचा विचार करत नाहीत...
जिभ आणि पोटोबाचे लाड पुरवायचेत,
हे काम करावं च लागेल !
...
आईच्या राज्यात हे...
पुढच्या विचारानं धडssकी भरलीय..
पण, मला एवढंच येतं...
बाकी चहा पण हातात मिळाला तरच...
बनवता वगैरे येत नाही...
हॉटेल जिंदाबाद ! ..
...