Brahmin vs Reservation
सच चूभा...
मुक्ता टिळक बोलल्यात त्यात खोटं काय ? आरक्षणाच्या चड्ड्या काढून बराबरीका मुकाबला करो भै... खूप झालं... !
इथे दहावी न शिकलेले कालच्या प्रकरणावर तारे तोडताय...
...
मुक्ता टिळक जातीय आरक्षणातून महापौर नाही झाल्यात... "स्त्री" कोट्यातून झाल्यात...
त्यांनी सुद्धा कॉलेजमध्ये " जनरल " मधून "पूर्ण फी", "पूर्ण मार्क्स" या धडपडतीच शिक्षण घेतलंय....
..
आधी मार्क्स मिळवा - मग पूर्ण फी भरा - परत मार्क्स मिळवा - नंतर जॉब करता (सरकारी) आहेच टन टन...
बाकीचे मस्त ३५% मिळवतात, १० % फी भरतात, आणि परत ३५ % मिळवून आरामात जाऊन बसतात...
...
म्हणून यूएस यूके ची क्रेझ ब्राह्मण पोरांमध्ये जास्त असते,
तिथे जातात - बक्कळ पैसा कमावतात
परत येतात - व्यवसाय उभा करतात -
आयुष्यभराची सोय करतात.... !
आपकी क्यो जली ? ...
...
जोपर्यंत प्रायवेट मध्ये आरक्षणाचं नाटक घुसडलं जात नाही, तोपर्यंत हे अस्संच चालू राहणार... यूएस यूके बक्कळ पैसा व्यवसाय.... ! बाकीचे १९५० भोवती गोल गोल फिरताय... मग असं कुणीतरी खरं बोललं की...
जलो... जलो....
यू हॅव टू बेअर - नो ऑप्शन !
.
(तगडा स्कोअर करुनही दिड लाख पर इयर भरलेला - तेजस)