BJP : Tejas Kulkarni's Fukat Salla

सचिन तेंडूलकर १२ वी नापास झाला होता...
तरीही क्रिकेटमध्ये त्याने रेकॉर्ड सेट केलेत...
.
मोदी ७७ मध्ये नापास झाले, याचं कारण होतं इंदिरा गांधीच्या काळात त्यांना आणि अनेक स्वयंसेवकांना भूमीगत व्हावं लागलं होतं. त्यामुळे ते नापास झाले म्हणून ढ आहेत असं नाही. लोकांनी त्यांना २८२ जागा त्यांची डिग्री बघून नाही, पेडीग्री बघून दिल्या.
.
खोटी डीग्री दाखवून प्रधानमंत्री होतील इतकं कच्चं लिंबू काम मोदी नक्कीच करणार नाही. तो माणूस भल्याभल्यांना पोहचवून उरलाय... अमित शहा, गडकरी, नायडू, जेटली, अडवाणीजींना मोदी अजून व्यवस्थित कळले नाहीत, तिथे बाकीच्यांनी त्यांना खिंडीत गाठल्याचा आव आणणं म्हणजे एकतर रात्रीची उतरली नसणे, किंवा भावनांचा व्यवस्थित निचरा न होणे असू शकतं...
.
भाजपाने केजरीवालला महत्व देणं म्हणजे गल्लीत भूंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला किस करणं झालं...
आता भाजपाच्या ज्या नेत्याकडे हल्ली काम नाहीय त्यांनी केजरीवालच्या मागे लागायला हवं. आयआयटी ची डिग्री कुठे मिळाली, कधी मिळाली, १२ वीला किती होते, कट ऑफ किती होता वगैरे...
गाडलेले म्हडे उकरा...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved