Political Fact

इथले प्रादेशिक पक्ष (इंजिन, धबा, घड्याळ, लाल) किंवा ह्यो तो आर पी गट यांच्या तुलनेने राष्ट्रीय पक्ष
- भाजपा आणि कॉंग्रेस यांची कार्यकर्ता फळी मजबूत आहे.
.
कारण या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते वैयक्तीक आयुष्यात वेलसेट असतात. अर्थात शिक्षण-उद्योगधंदा हा बेस पक्का करूनच ते राजकारणात उतरतात...
आणि शांतपणे त्या विचारधारेवर चालतात.
.
इतर पक्षाचे कार्यकर्ते नेमके इथेच माती खातात, आणि अडगळीत पडतात.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved