मुस्लीम

मुस्लीम धर्मीयांचे एकूण रागरंग कसेही असले तरी, त्यांची धार्मिक कट्टरता, धार्मिक मुद्यांवरची एकी आणि धर्मावरची एकनिष्ठता हे त्यांच्यातले गुणच त्यांना प्रत्येक आघाडीवर टिकवून ठेवतात... जे कौतूकास्पदच आहेत.
.
हिँदू धर्मात सगळं काही आहे, श्रद्धा-कर्मकांड... पण आपल्यात एकी नाही. आपलेच आपल्या मुळावर उठतात...
कुऱ्‍हाडीचे दांडे गोतास काळ सारखं. तृप्ती देसाई, विद्या बाळ किँवा वागळे-केतकरची पिलावळ... यांचंच प्रतिक आहेत.
.
तृप्ती देसाई हाजीअलीच्या दर्ग्यात या जन्मात घुसू शकत नाही, तिला या जन्मानंतर पुढचा जन्म पुरुषाचा घ्यावा लागेल. जो फिक्स आहे. कन्हैया मुस्लीमांविषयी बोलू शकत नाही, एकही मशिद रस्त्यासाठी तोडली जात नाही... सिँहस्थाला विरोध करणारे हज अनुदानाला गप्प बसतात.
.
कारण तो धर्म त्यातले लोक एकत्र विरोधात उभे राहतात. तृप्तीच्या काळ्या तोँडाला काळं फासायची किमान तोँडावर धमकी तरी देतात... तिच्या समोर शेकडोनं कडं करुन उभे राहतात, आणि तृप्तीला हात हलवत परत जावं लागतं...
मान गये भाई... कोल्हापूरात तिला दोघं चौँघांनी बमकावलं... हिँमत दाखवली,
पण आपण सगळे शेकड्यानं त्या दोघं चौघांच्या मागे उभे आहोत कां ?
याचं उत्तर दुर्देवानं "नाही" असंय...�

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved