Tont

जे खरे सभ्य असतात...
ते लोकं कुठेही समारंभाला जातांना एक तर घरून जेवण करून जातात, किंवा घरी येवून जेवण करतात...
.
इतरांच्या बाबतीत
ते ताट घेऊन जेवणाच्या रांगेत कमीतकमी तीन वेळा उभे असतात...
आणि जास्तीत जास्त हे त्यांच्या भूक आणि निर्लज्जपणावर अवलंबून असतं...
:-P :-D
.
मिडीया चॅनेल वर प्रत्येक बाबतीत तोंड मारणारे
उदा. बी कोळसे पाटील, कुमा .केत, चौधऱ्यांचा नाकर्ता विश्या, बग्ळा...
जेवणाच्या रांगेत ताट घेवून उभे दिसतात.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved