सहजीवन
लग्नानंतर वीस एक वर्षांचा कालखंड गेल्यानंतर उतरत्या काळात नवरा-बायको जवळपास एकमेकांसारखे दिसायला लागतात... एकमेकांसारखे बोलायला लागतात... अगदी अनोळखी माणूसही हे समजू शकतो.. सहजीवन खऱ्या अर्थाने एकरूप करतं... आणि ती एकरूपता मनाप्रमाणेच बाह्य रुपातही दिसून येते...
.
.
.
असो.
असो.