Sadhwi Pradnya Sing

साध्वी प्रज्ञासिंग यांना न्याय मिळाला...
तो मिळणारच होता...
पण, कर्नल पुरोहीतांचं काय होईल ?
.
आणि साध्वीजींना आणि कर्नलजींना क्रूरपणे मरणयातना देणाऱ्या, त्यांची आठ वर्ष काळी करणाऱ्यांना काय शिक्षा मिळेल ?
हेमंत करकरेंबद्दल काय मत आहे ?...
इतरांचं काय ?
भगवा दहशतवाद हा शब्द जन्माला घालणारे नालायक कुठे फेडतील पापं ?
बंटीगाझाला कधी किडे पडतील ?
तत्कालिन गृहमंत्री आणि तोंडाला येईल ते बरळलेले सुशीलकुमार शिंदे माफी मागतील ?
.
न्याय होतोच... आणि तो व्हायलाच हवा...
निर्दोषांना त्रास झाला, पण भट्टीतून आल्याने सोन्याला खरी झळाळी मिळाली...!
आणि दोषी आता सडतील...
सडतीलच !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved