HSC Result Maharashtra
आज बारावीचा रिजल्ट...
हा निकाल महत्वाचा असला तरी आयुष्यापेक्षा नाही...
त्यामुळे जर तुम्ही स्वतः विद्यार्थी असाल तर कमी गुणांनी खचू नका...
खूप संधी असतात.
दुसरा चान्स मिळतो, त्यामुळे आत्महत्या वगैरेचा विचार मनातही आणू नका... खचू नका.
.
तुम्ही जर पालक असाल तर,
मुलाची इतरांशी तुलना करू नका. आणि कमी मार्क मिळाले म्हणून मारझोड, टोमणे, रडबोंबल, सुतकी चेहरा वगैरे ड्रामा करून मुलाला आणखी रडवू नका.
.
जो निकाल येईल तो आनंदाने स्विकारा.
अपयश आलं तर हा धक्का पचवण्याची, बॅडपॅच स्विकारुन सावरण्याची हिंमत द्या.
.
यश मिळेलच... !