Jio vs Other
जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोननं सेम प्लान आणलाय ३४८ रुपयांत, तर बीएसएनएलनं ३५८ रुपयांत... आयडीया पण ३५० च्या आसपास
वोडाफोन आयडीयाचा स्पीड, नेटवर्क वगैरे तगडं आहे...
शिवाय वोडाफोन प्ले पण जीओ सारखंच !
...
मुकेशभाय जी भर के जीयो... नॉन जीओ वाल्यांना भरभरके मिळालंय...
...
फक्त वोडाफोन, आयडीया, बीएसएनएलनी त्या प्लान्सना कंटीन्यू करावं...
आज एक उद्या एक करतात -
तोंडावर आपटवतात...
..
जीयो ग्राहकाभिमूख आहे.. कस्टमर केअरवाले मोजून १० व्या सेकंदाला फोन उचलतात... आणि वर्षानूवर्षांचं मैत्र असल्यासारखं सगळं समजवतात... प्रेमानं आणि अभ्यास करून.... शिवाय, केव्हाही रिचार्ज करा, ते १ एप्रिल पासूनच लागू शकतील...!
भारीय हे...
...
माझे विद् जीओ दोन मोबाईलमध्ये तीन नंबर्स आहेत, चालू असतात, त्यांना पोसतो... त्यात एक वोडा, एक बीएसएनएल आणि टेलीनॉर... टेलीनॉर अडगळीत जाण्याच्या लायकीचं आहे, पण एकेकाळी उसीने सहारा दिया ... कृतज्ञता म्हणून ठेवलंय. रिचार्ज वगैरे करणार नाही.
..