Expectation

आपल्याला काय हवंय ? .
ते कसं मिळेल ?
आणि ते देण्यासाठी समोरच्या व्यक्तीनं काय करायला हवं
हे नेहमी १०० टक्के तयार असावं... !
...
व्यवसायात, नात्यात आणि व्यवहारात मी माझ्या अपेक्षा स्पष्ट समोर ठेवतो,
ज्या माझ्यादृष्टीने परफेक्ट असतात,
ज्यांना माझ्या मर्यादेचं कोंदण असतं,
ज्याच्या दोन्ही बाजूंचे सकारात्मक नकारात्मक परीणाम माझ्या डोळ्यासमोर असतात...
...
त्यात तडजोड नाही,
ते तसं म्हणजे तसंच हवं असतं...
"तुला जमणारे कां ? हो तर हो बोल, नाही तर नाही...
त्या नाही पुर्ण झाल्या तर मी ती गोष्ट त्याच ठिकाणी थांबवतो.. !
विषय संपला... !
..
या हट्टी स्वभावामूळे भलेही
जीवन नौका भरकटत आहे,
पण गाळात रुतून फसली नाही की दगडावर आपटून फुटली नाही...
..
जे मिळतं ते १०० टक्के मला हवं तसं, परफेक्ट...
समाधान... पुर्ण ... !
बाकी काय हवं... !
...
" तेजा... यू आर disgusting.. "
या प्रेमपूर्ण कॉम्प्लीमेंटवर माझं प्रेमपूर्ण विश्लेषण.. !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved