भाजपा vs सेना
शिवसेनेचे हार्दीक अभिनंदन. अखेर स्वबळावर मुंबैमहापालिकेत सत्तेवर येणार असल्याबद्दल.
#करुन_दाखवलं
#करुन_दाखवलं
सेनेकडे मुंबैच्या विकासाची संधी आणि जबाबदारी या योगे मिळाली आहे. त्याचं त्यांनी सोनं करावं हीच अपेक्षा.
अभिनंदन.
अभिनंदन.
देवेंद्र फडणवीसांनीही अन्य लहान पक्षांना व अपक्षांना ब्लैकमेल आणि मांडवली करण्यापासून रोखलं. शिवसेनेची मुंबैसाठी जी काही तडफड तडफड चालू होती ती ही आश्वासक पद्धतीने शांत केली.
शत्रुत्व नव्हे तर शिवसेनेशी मैत्रीपूर्ण लढत हे अमित शहांचे म्हणणेच अधोरेखीत केले.
आजच्या एकूणच लसलसत्या राजकीय वातावरणात विपरीत वाटेल असा घेतलेला एक पण सकारात्मक निर्णय. किंबहुना ज्या परिवर्तनाची भलावण देवेंद्र फडणवीस करत होते ते त्यांनी या स्वरुपात मुंबै महापालिकेत आणले. म्हणजे एकतर सुशासन स्वतः देऊ किंवा सुशासन द्यायला भाग पाडू, अन्य कुणाचा त्यात ब्लैकमेल, मांडवलीवाला हस्तक्षेप न होता. ते ही मोकळ्या मनाने.

सत्तेत भागीदारी घेऊनही रोज उठून कण्हतकुतंत , बोटं कडकडा मोडत बसणार्या शिवसेनेसमोर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची आणि भाजपची उंची या निर्णयाने वाढवली आहे. ब्राव्हो टीम देवेंद्र.