Financial Year

२०१७- २०१८ या नव्या आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा !
नवे वर्ष नवी उलाढाल... !
हे नवे वर्ष आर्थिक उत्साह आणि उत्कर्षाचे जावो...
निफ्टी 9500 Cross करो,
GDP वाढ 8.5%+ जावो,
बँकेचा इंटरेस्ट बऱ्यापैकी मिळो...
व्यवहार सूरळीत, कागदी घोडे न नाचवता, डोकं न फोडता सहज होवो...
तुमच्या इन्वेस्टमेंटचे उत्तमोत्तम रिटर्न मिळो... !
..
या Capitalist अर्थप्रजासत्ताकाच्या सर्व सहभागी घटकांना (म्हणजेच Businessmen, Researchers, Technicians, Employees, Worksmen, Agents, Bankers, Service Providers, Regulators, Taxmen, Professionals, Investors)  हे नवे अर्थसंवत्सर Prosperous आणि Value-Enriching व्हावे ही सदिच्छा...
..
मुख्य म्हणजे, जीएसटी व्यवस्थित लागू व्हावा  -
कॅशलेसवर भर द्यावा -
म्यूचूअल फंडस् बद्दल अक्कल यावी..
पैसा मोठा व्हावा...!
..
आणि
वर्षभराचं टारगेट व्यवस्थित पूर्ण व्हावं...
...
:-) :-)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved