Doctors

मुद्दा एक :
जर कामाची भिती वाटत असेल तर नोकऱ्या सोडा - कोर्ट टू डॉक्टर्स...
इथे डॉक्टर्स जर जीवाची सुरक्षा मागत असतील तर चूकीचं काय ? आणि नोकऱ्या सोडून वडापाव तळत बसणार कां ?
....
रामजन्मभूमीचा मुद्दा आपापसात मिटवा... - कोर्ट टू हिंदू
सगळे पुरावे हिंदू महासभेच्या बाजूने आहेत,
२५ वर्ष लढा सुरुय..
तरीही फक्त जनभावनेचा आदर.
मग हिच जनभावना, ३० जाने १९४८ नंतर कां विचारात घेतली गेली नाही..?
...
जेव्हा गोष्ट हाताबाहेर जाते तेव्हाच लोकं कोर्टात जातात. आणि पंचवीस वर्ष गोल गोल फिरून हाती धोपटणं दिल्यासारखा निर्णय दिला जातो...
कधीकधी मागुनही न्याय मिळत नाही,
कधी न मागताची फुकटात पोक केलं जातं...
...
मुद्दा दोन :
डॉक्टर्सना पॉवर द्यायला हवी,
जर लोकं हल्ला करत असतील तर दोन चार बाऊंसर्स ठेवायचे, आणि हल्ला करणाऱ्यांना ठिकाणीच धुवायचं, नंतर ट्रिटमेंट द्यायची नाही...
शंभरात दोन तीन डॉक्टर्स लुच्चे असतात, नो डाऊट... त्यांची मापं काढायलाच हवी...
प्रत्येकच क्षेत्रात असे नग असतातच..
पण इतरांचं काय ?
...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved