संधिकालीन

दिवेलागणीला घरात जळणार्‍या गाईच्या शेणीच्या वासाने, गावात गेल्याचं असं भन्नाट फिलिंग येतं, ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही आणि सुमंदारमालेतील  ग्रेसच्या या ओळी तेव्हा सभोवताली गुंजारव करायला लागतात.........
तिथे पर्वताच्या कपारीत जाया
घराला निघे पाखरू एकटे
दिठीच्या कळीची तुला वीण येताच
प्राणार्त लावण्य माझे फुटे....
आपला,
(संधिकालीन)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved