सजल नयन नीत धार बरसती
अजित कडकडे समोर गात असावे...
त्या मैफीलीत त्यांना "सजल नयन नीत धार" ची फर्माईश करावी...
त्यांनी ती स्विकारावी आणि,
षडज् लाऊन, आलाप घेत - मखमली आवाजात "सजsल नयनs नीsतs धाssर बरसती..." सुरु करावं...
...
ऐकणाऱ्याचे कान - गाणाऱ्याचा गळा तृप्त व्हावा...
त्यांना वन्समोअर द्यावा...
आणि "वीणेचे स्वर अबोल झाले..."
पासून पुन्हा त्या स्वर्गात रममाण व्हावं...
...
ही इच्छा पूर्ण होण्यासाठी सात जन्माची पुण्य हवी... :-) :-)
#इच्छा #ख्वाब वगैरे