कट्टर हिँदूत्वईद किँवा नाताळ
ख्रीसमास, सेंटाक्लॉस या गोष्टीतून मिळणारी मज्जा महत्वाची... ते म्यूजिक, केक्स्, चॉकलेट्स, डान्स हे सगळं करण्यासाठी कुठल्याही धर्माचं, पंथाचं बंधन नाही...
...
प्रत्येकच गोष्टीला विरोध नै रे भो... गुढीपाडव्याला डोक्याला फेटा बांधून श्रीखंड खाऊन ऐटीत मिरवणूकीत चालावं, तिथे अभिमान मिरवावा...
तर ख्रीसमासला मस्तपैकी सेंटाची टोपी घालून केक खात डान्स करावा...
कधी कधी हाजीअलीला जाऊन समुद्राचे तुषार झेलत शांतता मिळवावी...
गुरुद्वारात मिळणारा शिरा दुसरीकडे कुठे मिळेल ?
आपल्याला मिळणारा आनंद महत्वाचा...
श्रद्धा-अंधश्रद्धा सब झूठ...
सगळे करतात म्हणून विरोध नकोच !
...
ते कुठे आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतात ?
बरं - तुमच्या ओळखीत "ते" किती ?
तुम्ही त्यांना दिवाळीला फराळाला तरी बोलावतात ?
...
ख्रीश्चन मित्रांकडे जाऊन आज फूल टू मज्जा करणार...
दिवसभर !
केक हादडणार, डान्स करणार, अगदी चर्चमध्ये जाऊन कॅन्डल पण लावणार...!
आज तर एका सात आठ वर्षांच्या छोट्या मैत्रीणीने चार चार वेळा फोन करुन बोलावलंय...
तिने ख्रिसमास ट्री वगैरे सजवलाय...
भैया - सेंटाक्लॉस बनके आना, गिफ्टस् लाना... भूलना नै...
... त्या छोट्या मुलीचं मन कसं मोडू ?
दिवसाच्या शेवटी आनंदच असेल...
...
चार गोष्टी समजूतीच्या,
काही गोष्टी धर्म, पंथ यापल्याड असाव्या..
त्यातल्या आनंदावर आपला हक्क असतो...!
आणि तो पूरेपूर जगावा...
प्रत्येकातलं चांगलं ते घ्यावं, वाईट ते नाकारावं,
... त्यांनी कुठे असं केलं ?
नाही केलं तर त्यांना कुठे तो आनंद मिळाला ?
आपण का त्यातली मज्जा सोडावी ?
आपण ज्या धर्मात आहोत ते आहोत, म्हणून इतर धर्मातल्या चांगल्या गोष्टी कां नाकाराव्या ?
...
शेवटी जग आपल्यापूरतं असतं...!
आपल्याला काय करावंसं वाटतं हे महत्वाचं...
जी ले अपनी जिंदगी यारा...
...
चार दिनकी है जिंदगी गालीब,
जी ले तू हर पल,
सुबह ढलते ढलते
रात हो गयी...!
...
ज्यांना ज्यांना प्रत्येक गोष्टीत आनंद मिळतो अश्या सगळ्या मस्तमौला लोकांना ख्रिसमासच्या शुभेच्छा ! ...
तत्व-बित्व बाजूला ठेऊन त्यांच्यासोबत मज्जा करा,
एक दिवस वेगळा जगा, आयुष्य पाच वर्षाने वाढेल...
.
:-)
...
कट्टर हिँदूत्व
ईद किँवा नाताळला सुतकी थोबाड करुन बसलं की प्रगट होतं कां ?

इतर धर्मीयांच्या सणाला किँवा इंग्लीश न्यू इयरला शुभेच्छा दिल्यानं आमचा धर्म भ्रष्ट होतोय कां ?
जे "कट्टर हिँदुत्ववादी" आहेत त्यांचे व्यवहार तिथीप्रमाणे चालतात कां ?
वाढदिवस तिथीला साजरा करतात कां ?
घरात भिँतीवर कालनिर्णय ऐवजी पंचांग लटकवतात कां ?
इंग्लीशऐवजी संस्कृत बोलतात कां ?
टेबल मॅनर्स पाळत नाहीत कां ?
हात पाय दुखतांना कमोड ऐवजी भारतीय टॉयलेटच वापरतात कां ?
जमीनीवर बसूनच जेवण करतात कां ?
प्रहर पद्धतीचे कालमापक वापरतात - घड्याळ वापरतच नाही ?
रोज न चुकता मंदीरात जातात ? घरी पूजा करतात ? हिँदू आचारसंहीता पाळतात ?

जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं "हो" असतील तरच तुम्हाला आम्ही "कट्टर हिँदूत्व" पाळतो असं म्हणायचा नैतिक आधिकार आहे...!!
जे ईदच्या वेळी म्हणालो तेच म्हणतो -
वर्षानुवर्षे आमच्या आयुष्याचा भाग झालेले इतर धर्मीय असलेले शेजारी, मित्रमैत्रीणी यांना मी त्यांच्यातल्या थोड्या नालायक लोकांसाठी तोडू शकत नाही.