Somnath Chaterjee and Sumitra Mahajan
सोमनाथ चॅटर्जी यांच्या नंतर सुमित्रा महाजन या लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून शोभतात... ! खंबीर, सक्षम आणि अभ्यासू !
.
कितीही गंभीर, कठीण प्रसंगी या दोघांनी आपला संयम ढळू दिला नाहीय.. निःपक्ष, तटस्थपणे सभागृहाचं गाडं हाकललं, प्रसंगी खंबीर - प्रसंगी खेळकर भूमिका घेऊन सदस्यांना झोडपलं तसंच शाबासकी सुद्धा दिली / देतात... सभागृहाचं कामकाज चालण्यावर दोघांचा भर आहे... !
.
यांचं कामकाज बघायला छान वाटतं... ! अशी माणसं लाखात एक होतात ! चॅटर्जी जरी सक्रीय राजकारणातून निवृत्त झालेले असले तरी लोकसभेच्या इतिहासावर त्यांचं नांव टॉप वर आहे, सुमित्राजी त्यांच्याच उंचीवर !
.
मी या दोघांचा जिवश्च कंठश्च, डायहार्ट, मनापासून फॅन आहे... इतकंच !