Hopeless

- राजकीय पक्षांना जुन्या नोटा जमा करण्यावर कुठलाच टॅक्स नाही...
- ८ नोव्हें आधीचा हिशोब विचारला जाणार नाही
.
मत १ :
आणि लोकहो...
अश्या प्रकारे सरकारने २००० करता रांगेत उभ्या सगळ्या लोकांना मागून बांबू दिला...
...
मत २ :
जेटली : वाह्यात आणि होपलेस अर्थमंत्री... या माणसाला अर्थखातं सांभाळता येत नाहीय... न झेपणारं, अकलेबाहेरचं काम मिळालंय !
- त्याला नाही तर तुला सांभाळता येईल कां रे तेजा ... ?
असा प्रश्न कुणी विचारला तर उत्तर...
- हो ! मला सांभाळता येईल, आणि जेटलीपेक्षा खूप चांगलं !...
बोला, करतात कां मला अर्थमंत्री ?
आत्ता तयार आहे !
...
मत ३ :
लोकं कुणाचेच नसतात...
आणि हुष्षार असतात...
आपण लंब्यालंब्या सोडून लोकांना चिऊताई बनवतोय असं वाटत असेल, तर
उलटं समजायचं !
बहूमत दिलं, तर आपण वाटेल तसं वागू, परत पाच वर्षांनी  येऊ... तर राहू द्या भाऊ...
जेटली याच इलेक्शनला ९०००० मतांनी नापास झालाय !
२०१९ ला विचारतीलच लोकं..."क्यो भाई... कैसे हो ?" वेग्रे !
...
मत ४ :
सरकारमध्ये सुरेश प्रभू, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, जनरल व्हि. के. यांच्यासारखे हुषार, तज्ञ आणि कार्यक्षम मंत्री सुद्धा आहेत ! ते त्यांचं काम १०० टक्के उत्तम करताय !
...
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/poliitcal-parties-exempted-from-scrutiny-for-cash-deposit-of-old-notes/articleshow/56022656.cms?from=mdr

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved