Hanuman Jayanti

विश्वासानं डोकं ठेवता येईल असा खांदा मिळवणं खूप महत्वाचं असतं...
मग तो माणसाचा असो, वा देवाचा...
या चिमुरडीने जगातल्या सगळ्यात सेफ आणि वार्म खांद्यावर डोकं ठेवलंय...
.
निस्वार्थ आणि नित्सिम भक्ती, आदर, परफेक्शन आणि शक्ती, यांचं प्रतिक असलेला... विश्वातला पहिला सुपरहिरो, शक्तीमॅन... हनुमान...
तो चिरंजीव आहे...
आज शक्तीचा जन्म झाला.
.
आपल्यात हनुमानाच्या शक्तीचाच अंश आहे... प्रामाणिकपणा आणि कर्मभक्ती यांचा संगम साधला की आपल्यातला तो अंश जिवंत होईल.
.
कारण, तो चिरंजीव आहे.
"किती आले, किती गेले संपले भरारा...
तुझ्या परी नामाचा रे अजुनी दरारा..."
.
Photo Curt. : Manjushadidi Joglekar

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved