Kanya

तुला सांगतो कुलकर्ण्या,
पुण्यात भलेभले येऊन आपली खिल्ली उडवून घेतात... प्रकांड पंडीतांच्या चड्ड्या बालगंधर्वतल्या भेदक नजरा पाहून ओल्या होतात... कुलकर्ण्या, तिथे हा कन्हैया का कान्या आमचं शष्प पण नाही रे... त्याला इथे त्याचं मत मांडायला नाही,
तर त्याची लायकी तपासण्यासाठी बोलावलं होतं... जोपर्यँत पुणे तुमची लायकी ठरवत नाही, तोपर्यँत तुम्ही कुणाच्या गणतीत नसतात...
.
हा कान्या मेला अगदीच थिल्लर... काय त्याची ती गावंढळ भाषा... मेल्याला स्वत:ची चड्डी बदलता येत नाही, पंतांना काय सल्ले देतो... तो म्हणे पंतांना विकायला निघाला होता ? च्यामारी, अरे तुझा पगार किती, बोलतो किती ? पंतांनी आणि नानांनी ठरवलं तर तुला किलोने मंडईत विकतील... मी सांगतो कुलकर्ण्या, हा कान्या यां फुरोगाम्यांसाठी एका रात्रीचा फक्त, वापरुन घेतील, हौस फिटली की सोडून देतील लेकाचे... त्यांच्यात मेला तो जित्या नालायक रे... तोच आग लावतो, त्यालाच खाज असते जास्त... आणि कान्या नाय टिकणार या लोकांसमोर, लिहून घे... ते पोरगं वर्षभरात गावाकडे शेतीच करेल... बघच तू ! ते सोड, मला सांग... त्याचही म्हणे, मागे कुठल्यातरी म्हातारी सोबत लफडं सापडलं होतं... फोटो पण होता मेल्यांचा... तरुण पोरं म्हाताऱ्‍या कसल्या पटवताय रे ? तरण्याताठ्या पोरीँचा दुष्काळ पडलाय कां दिल्लीत ?
.
बाकी, पुण्यातली मंडळी समोरच्याच्याही नकळत त्याची मारुन मोकळे होतात कुलकर्ण्या, त्याला नंतर कळतं... मागे त्या जित्याला पण पुण्यातच चोपलं होतं. आठवतंय ? आज बघितलं ना, किती घाबरुन बसला होता तो... पुणंय रे हे... त्यांना नाही झेपत. तो कान्या पाय लाऊन पळालाच.... कुलकर्ण्या, पुण्यात एकदाच बसते, पण तुला सांगतो... आयुष्यभर लक्षात राहते... जित्यालाच विचार ना... पुणंय हे...
(तेजसपंत पुणेकर, रा. सदाशिव पेठ, पुणे.)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved