IIT Fees
आयआयटी IIT मध्ये SC, ST आणि अपंगांकडून कडून फि आकारली जाणार नाही.
आणि इतरांसाठी वार्षिक फी ९० हजारांवरून २ लाख केली...!
.
दळभद्री राजकारण, दळभद्री सरकार
नालायकांनो, आमची ही पिढी आणि येणाऱ्या अनेक पिढ्या तुम्हाला शिव्या शाप घालतील. अनारक्षित/ओपन जातीतल्या मुलांच्या करीयरची वाट लावताय, पण या आरक्षणाच्या लफड्यामुळे जेव्हा भारतातून खरे बुद्धीवादी परदेशात जातील, तिथल्या विकासात सन्मानाने योगदान देतील तेव्हा तुम्ही आरक्षण आरक्षण खेळत पडलेली व्यवस्था घेऊन तोंड बघत बसाल...
.
या गलीच्छ व्यवस्थेचा शाप आहे.
.
स्मृती इराणी ही बाई अशिक्षितच आहे. ज्यांनी निवडून दिलं त्यांचीच ठासून माxयचं काम सुरूय... rather जर कुणीच मिळत नसेल तर आपलं भलं चिंतणाऱ्याला "ठोकायचं" हा मोदी सरकारचा छंद आहे. असो.
टिकलात तर २०१९ ला याच मत मागायला... २ लाखाचं पॅकेज फुकटात चिटकवतो x वर...