Trupti Desai Issue

तृप्ती देसाई आणि महिलांच्या मंदिर प्रवेश प्रकरणात तृप्ती देसाईंची बाजू बरोबर वाटते... महिलांना समान हक्क असायलाच हवा. न्यायालयाचं मत योग्य वाटतं,
स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारणं, पूजेचा आधिकार नाकारणं हे चूकच आहे.
पण मग हाच "समान हक्क" हाजीअलीला वापरायला हवा...
मग होईल
Equal Equal...
.
bdw, यावर्षी ज्यांना एमजेएमसी करायचंय त्यांनी हे तृप्ती देसाई प्रकरण घोटून घोटून पाठ करून ठेवा... रानडेला अॅडमीशन हवी तर कराच !!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved