Karve
कुठल्याही देवाला, धर्माला शिव्या न घालता,
आपल्याच नावे तथ्य नसलेल्या ओव्या न रचता,
सत्यशोधच्या नावाखाली सापडलेल्याच गोष्टी पुन्हा शोधल्याच्या पुड्या न सोडता,
आपल्यालाच सगळी अक्कल आहे, बाकीचे मुर्ख आहेत असं न बरळता,
आपलंच कल्याण ज्यांनी केलं त्यांना कृतघ्नपणे शिव्या न घालता,
आणि
आपल्या अडचणीँचा बाऊ न करताही

निस्वार्थ वृत्तीने
मृदू स्वभावाने
सभ्य भाषेत
मृदू स्वभावाने
सभ्य भाषेत
सर्वधर्मीय
स्त्री शिक्षण, विधवा विवाह, अनाथसेवा, गरीब-स्त्री-अनाथांचे कल्याण करणे शक्य आहे,
हे सप्रमाण सिद्ध करणाऱ्या, त्याच मार्गावर जगणाऱ्या
"खऱ्या महात्म्याच्या",
भारतरत्न महर्षी डॉ. धोँडो केशव कर्वे यांचा आज जन्मदिन.
.
ज्यांचं कार्य त्यांच्यानंतर आजही कुठलाच गाजावाजा न करता, कुठल्याही जातीधर्माला शिव्या न काढता,
सभ्य आणि सुसंस्कृतपणे योग्य मार्गावर सुरु आहे.
.
या "महात्म्याचा" सहवास एकशेचार वर्षे होता..!!
.
(कर्वे - रानडे - टिळक - सावरकर - चाफेकर - आपटेँचाही महाराष्ट्र)