Ram Navmi

राम नाम मे जादू ऐसा, राम नाम मन भाऐँ रे...
मनकी अयोध्या तब तक सुनी, जब तक राम ना आये रे...
.
अयोध्येत श्रीरामचं भव्य मंदीर उभं रहावं, आणि याच जन्मात ते याची देही याची डोळा बघण्याचं भाग्य मिळावं...
प्रभू श्रीरामा... इतकीच इच्छा पुर्ण कर...
तू बोलाव, जीव हातावर घेऊन तुझ्यासाठी येऊ.
अयोध्येत रामाचं मंदीर आहे, आपल्याला एक एक वीट जोडून ते भव्य करायचंय.
.
मंदिर के लिऐ संग्राम हूवा,
हिँदूओने किया संघर्ष बडा...
प्रभू राम की सेवा मे सेवक लिऐ जान हथेली पर है खडा...
.
धन्य ही जागा, जिथे साक्षात प्रभूंनी जन्म घेतला. याच जागेवर त्यांची पावलं बागडली. त्यांच्या अस्तित्वाने हि भूमी पावन झाली.. प्रत्येक हिँदूने आयुष्यात एकदातरी अयोध्येतल्या या स्वर्गीय जागेवर जावून तिथली पवित्र माती मस्तकावर लावायला हवी. आपली ललाटरेषा प्रयाग काशी बनतील...
.
पतीत पावना श्रीरघुनाथा एकदाच ये जाता जाता...
पाहीन पुजीन ठेवीन माथा...
तोच स्वर्ग मज तिथेच येईल पुरे पणा जीवना...
.
संकटात असाल तेव्हा रामरक्षा म्हणा.
राम-लक्ष्मण-हनुमान खंबीरपणे आपल्यासोबत उभे राहतील. आपल्यासाठी धावून येतील...
.
कारण आपण रामराज्यात आहोत...
.
जय श्रीराम...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved